बळीराजाचं टेन्शन वाढणार? महाराष्ट्रात पुढील 4 आठवडे पाऊस घटणार | Rain Update 2026
बळीराजाचं टेन्शन वाढणार? पुढील 4 आठवडे पाऊस घटणार बळीराजाचं टेन्शन वाढणार? पुढील 4 आठवडे पाऊस घटणार, तापमानातही होणार मोठी वाढ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सध्या एक चिंताजनक बातमी चर्चेत आहे. राज्यात पुढच्या साधारण चार आठवड्यांत पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याचवेळी तापमानात लक्षणीय वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. ऐन खरीप हंगामाच्या महत्त्वाच्या … Read more